Red Section Separator

अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी सिनेमा शाबाश मिट्टू मध्ये सध्या व्यस्त आहे.

Cream Section Separator

तापसी या सिनेमात भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे.

तापसी पन्नू स्टारर नवीन एज थ्रिलर दोबारा 23 जून रोजी लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे.

अनुराग कश्यप दिग्दर्शित तापसी पन्नू स्टारर दोबारा फिल्म फेस्टिव्हलमध्ये असेल.

23 जून रोजी दोबारामधील तापसीच्या लूकची झलकही व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे.

चाहत्यांकडून तापसीच्या या प्रीमियरचे कौतुक होत आहे.

तापसीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

अनुराग कश्यप दिग्दर्शित दोबारा हा 2018 मध्ये रिलीज झालेल्या ओरोल पाउलो या स्पॅनिश भाषेतील चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.