Red Section Separator

बॉक्स ऑफिसवर सध्या टॉलिवूड सिनेमांचा जोरदार बोलबाला आहे.

Cream Section Separator

यातच आज आपण साऊथ सुपरस्टार थालापती विजय याच्या विषयी जाणून घेऊ.

सुपरस्टार थालापती विजय साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

विजयने आपल्या आगामी 'थालापती 65' या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

या अभिनेत्याला आपल्या पहिल्या चित्रपटासाठी फक्त 500 रुपये मिळाले होते.

अभिनेत्याने अवघ्या 10 व्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

त्याने जवळजवळ 65 चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे.

विजय प्रत्येक वर्षाकाठी 100 ते 120 कोटींची कमाई करतो.

हा अभिनेता तब्बल 420 कोटी संपत्तीचा मालक आहे.