Red Section Separator

आजकाल बहुतांश मुलींना स्वयपांक येत नाही, मात्र काळजी करू नका...

Cream Section Separator

आज आम्ही तुम्हाला गोलाकार चपाती कशी लाटावी याबाबत टिप्स देणार आहोत.

पोळ्या अर्थात चपाती लाटायला घेताना पीठ पुन्हा एकदा नीट मळून घ्यावे.

मुलायम आणि मऊ चपाती बनवण्यासाठी पीठ किमान 10 मिनिटे मळून घेणे गरजेचे आहे.

चपाती लाटताना ती केवळ दोनच वेळा परता.

जास्त वेळा परतवली तर ती फुगत नाही आणि त्याचा आकारही गोल येत नाही.

लाटल्यानंतर पोळी जास्त वेळ तशीच ठेवू नका, असं केल्यास, कधीही पोळी फुगणार नाही.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या सहसा करून नयेत.