Red Section Separator
कोरोना संक्रमणाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
Cream Section Separator
यासाठी आज आम्ही तुम्हाला शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची याच्या टिप्स देणार आहोत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C महत्वाचे असते.
व्हिटॅमिन-C असणारी आवळा, संत्री, लिंबू, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे खावीत.
हेल्दी फॅट्स म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड यासारखी पोषकातत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गरजेची असतात.
यासाठी अक्रोड, काजू, बदाम यासारखे ड्रायफ्रूट्स (सुखामेवा) खाण्यात असावेत.
दही, ताक, इडली, डोसा यासारखे प्रोबायोटिक घटक असणारे पदार्थ आहारात असावेत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ग्लासभर दुधात अर्धा चमचा हळद घालून ते दूध प्यावे.
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय उपयोगी पडतो.