Red Section Separator
सांधेदुखीवर वेळीच योग्य उपचार न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो.
Cream Section Separator
यासाठी आज आम्ही तुम्हाला याबाबत महत्वाची माहिती देणार आहोत.
दररोज व्यायाम करावा. त्यामुळे स्नायू व सांधे बळकट होतात.
व्यायामात रोज सकाळी अर्धा तास चालण्यास जावे.
जॉगिंग, सायकलिंग, पोहणे, योगासने असे व्यायाम करू शकता.
वजन जास्त प्रमाणात वाढू देऊ नका.
आहारात दूध व दुधाचे पदार्थ, सुकामेवा, मांस, मासे, अंडी यांचा समावेश जरूर करावा.
सकाळच्या कोवळ्या उन्हात 10 मिनिटे बसावे. यामुळे शरीराला व्हिटॅमिन-D मुबलक मिळते