Red Section Separator
द रिअल हाउसवाईफ्स ऑफ दुबई-2022 चा प्रीमियर झाला होता.
Cream Section Separator
यामध्ये दुबईतील 6 श्रीमंत गृहिणी असलेल्या महिलांची नावे जाहीर करण्यात आली
नेट वर्थच्या आधारे दुबईतील सर्वात श्रीमंत 6 महिला कोण आहेत? याबाबत जाणून घ्या
लंडनमध्ये जन्मलेली कॅरोलिन स्टॅनबरी दुबईची सर्वात श्रीमंत गृहिणी आहे. तिची संपत्ती 232.70 कोटी रुपये आहे.
लेसा मिलान नेट वर्थच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिची एकूण संपत्ती 5ते 9 लाख डॉलर आहे.
25.39 ते 38.09 कोटी संपत्तीसह कॅरोलिन ब्रूक्स UAE मधील तिसरी सर्वात श्रीमंत गृहिणी आहे.
सुपरमॉडेल चॅनेल अयान रियल हाउस वाइव्हज दुबई मालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची एकूण संपत्ती ६.३४ कोटी आहे.
सारा अल मदानीने वयाच्या १५ व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मदनीची एकूण संपत्ती सुमारे ६.३४ कोटी आहे.
टेक्सासमध्ये वाढलेली नीना अली या यादीत सर्वात खाली आहे.