Red Section Separator
आजकाल खानपान झाल्यानंतर योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या समस्यां वाढू लागल्या आहेत.
Cream Section Separator
यातच अलीकडे अनेकांना दातांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
दातांची योग्य पद्धतीने सफाई झाली नसल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात,
म्हणून आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहोत.
एक चमचा नारळाच्या तेलाला तोंडामध्ये ठेवून ५-७ मिनिटापर्यंत ठेवा आणि त्यानंतर ते थुंकून दया. त्यानंतर ब्रश करा.
नियमीत कडूलिंबाच्या काडीने दात घासा.
कापसाचा एक लहान गोळा घ्या, त्यावर लवंगाचे ३-४ थेंब टाका आणि हा कापसाचा लहान गोळा किडलेल्या दाताखाली ठेवा.
लसणाची पेस्ट बनवून आपल्या दातांवर १० मिनीटांसाठी लावून ठेवा.