Red Section Separator

कांद्याचा किंवा कांद्याच्या तेलाचा वापर अनेकजण केसांच्या समस्यांसाठी करीत असतात.

Cream Section Separator

नेमके कांद्याच्या तेलाचे काय फायदे आहेत ते आज आपण जाणून घेऊ.

कांद्यामधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवण्याचे कार्य करते.

कांद्याचे तेल कोरड्या केसांना आर्द्रता देते.

कांद्याचे तेल केस मजबूत आणि मुलायम होण्यास मदत करते.

कांद्याच्या तेलाचा केसांवर कंडिशनिंगसारखा प्रभाव पडतो.

कांद्याचे तेल कोंडा साठी खूप फायदेशीर आहे. ते तुमची टाळू स्वच्छ करते

कांद्याच्या तेलात सल्फर असते जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.