Red Section Separator
चुकीच्या आहारामुळे वाढलेले वजन झटपट कमी करणे सहज शक्य आहे.
Cream Section Separator
वजन कमी करण्यासाठी 'हे' उपाय नक्की करून पहा
सकाळी नाश्ता करण्याच्या वेळी पोटभर ताजी फळे खा.
पुदिना, काकडी, ताज्या भाज्या खा. गरम पाणी प्या. लिंबू रस मिसळून गरम पाणी प्या.
हर्बल टी किंवा ग्रीन टी प्या. यामुळे पचनक्षमता सुधारण्यास आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.
ज्युस पिण्याऐवजी ताजी फळे खा.
तेल आणि मीठ यांचा भाज्या तसेच सॅलड मधील वापर मर्यादीत करा.
सूर्यास्त होण्याआधी रात्रीचे जेवण म्हणजेच डीनर करून घ्या.
डीनर झाल्यानंतर दिवस उजाडेपर्यंत काहीही खाऊ नका.
साखर आणि मैदा तसेच साखरेपासून आणि मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे बंद करा.