Red Section Separator

तुम्ही सुद्धा चेहऱ्यावर येणाऱ्या काळ्या डागांनी त्रस्त आहात का?

Cream Section Separator

मग खाली दिलेले काही सोपे उपाय तुम्हाला चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यास नक्कीच मदत करतील:

लिंबू : लिंबाच्या रसात व्हिटॅमिन ‘सी’ चे मुबलक प्रमाण असते जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात.

चंदन : चंदन गुलाबपाणी अथवा दुधात मिक्स करून याचा लेप चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावल्यास ते डाग कमी होतात.

मध आणि लिंबाचा रस: मध आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण चेहऱ्यावरील काळ्या डागांसाठी उपयुक्त ठरते.

कांदा : कांद्यामध्ये सल्फर अशते ज्यामुळे डाग कमी करण्यास मदत होते.

बटाटा :  बटाट्यामुळे डोळ्यांच्या खालचे काळे डाग जाण्यास मदत होते.

मुलतानी माती : मुलतानी माती लावल्यानेही चेहऱ्यावर ग्लो येतो. डाग कमी होतात.