Red Section Separator
देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर जाहीर केले आहेत.
Cream Section Separator
आज 24 जून शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ उतार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
देशातील काही प्रमुख शहरातील इंधनाचे दर आपण जाणून घेऊ
मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे.
दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.
कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे.
चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.