Red Section Separator
वातावरणात बदल झालाय आणि यामुळे तुम्हाला सर्दी, फ्लू, ताप, सर्दी सारखे आजार होऊ शकतात.
Cream Section Separator
यामुळे आज आम्ही तुम्हाला काही उपाय सुचवणार आहोत, याच्या साहाय्याने तुम्ही हे आजार पळवून लावू शकता.
पावसामुळे घसा खवखवत असेल किंवा सर्दी झाली असेल तर, मधासोबत आलं खाऊ शकता.
या काळात तुम्ही आल्याचा चहा देखील तुम्ही पिऊ शकता. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
वाफ घेणे हा खोकला आणि सर्दी घालवण्यासाठी खूप चांगला उपाय आहे.
वाफ घेतल्याने तुमचा घसा मोकळा होतो आणि तुमचं डोकही हलकं होतं.
जर तुम्हाला मायग्रेन असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे.
लसणामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
ताप आल्यावर सर्वात जास्त फायदेशीर ठरतो तो तुळस-ज्येष्ठमधाचा काढा.