Red Section Separator
बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार ते सलमान खान यांना आपण ओळखतो.
Cream Section Separator
मात्र याची खरी नावे आपल्याला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊ...
हरिवंशराय बच्चन यांनी अमिताभ यांचं नाव इन्कलाब श्रीवास्तव असं ठेवलं होतं.
सुपरस्टार असलेल्या सलमान खानचं खरं नाव अब्दुल राशिद खान असं आहे.
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्नांचं नाव जतिन असं होतं.
राजीव हरिओम भाटियाने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी आपलं नाव अक्षय कुमार असं केलं.
मिथुन चक्रवर्ती यांचं खरं नाव गौरंगा चक्रवर्ती असं होतं.
सैफ अली खानचं मूळ नाव साजिद अली खान असं आहे.
दिग्गज अभिनेते जितेंद्र यांचं खरं नाव रवी कपूर असं होतं.
टायगर श्रॉफचं खरं नाव जय हेमंत श्रॉफ असं आहे.