Red Section Separator
तुम्हाला नवीन फोन घ्यायचाय व तुमच बजेट 15 ते 20 हजार रुपयांचं असेल तर जाणून घ्या बेस्ट स्मार्टफोन
Cream Section Separator
Poco X4 Pro या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपये आहे.
Red Section Separator
फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G ची किंमत 19,999 रुपये आहे.
Red Section Separator
या स्मार्टफोन मध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत 19,999 रुपये आहे.
वनप्लस Nord CE 2 Lite 5G मध्ये 6.59 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.
Red Section Separator
Realme 9 5G SE - किंमत 19,999 रुपये या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे.
Vivo T1 5G या स्मार्टफोनची किंमत 15,990 रुपये असून यामध्ये 6.58-इंचाचा डिस्प्ले आहे.