Red Section Separator

कोरोना काळात OTT वर फिल्म वेब सीरिज पाहण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे.

Cream Section Separator

यातच सध्या अनेक प्लॅटफॉर्म वर बोल्ड कंटेंट असलेल्या वेब सिरीज रिलीज होत आहे.

नुकतेच Ullu या OTT प्लॅटफॉर्मवर नवीन वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

उल्लू वेब सीरीजवरजाल या वेब सीरीजचा दुसरा भाग रिलीज होणार आहे.

जाल वेब सीरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी पंसती दिली होती.

जाल या उल्लूची वेब सीरिजचा पहिला भाग 21 जून रोजी प्रदर्शित झाला आहे.

जाल 2 आज 28 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

जाल 2 मध्ये अनेक बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत.