Red Section Separator
जर तुमचीही त्वचा तेलकट प्रकाराची असेल तर त्वचेची कशी काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
Cream Section Separator
क्लिन्जिंग करताना चेहरा जोरजोरात घासणं टाळा.
यामुळे त्वचेवरील नॅचरल ऑईल कमी होऊन त्वचा शुष्क होऊ शकते.
स्किनकेअर प्रोडक्स अधिक प्रमाणात वापरणं देखील त्रासदायक ठरु शकते.
सतत स्किनकेअर प्रोडक्ट बदलणं टाळा.
दोन वेळापेक्षा अधिक क्लिन्जर वापरणं टाळा.
तेलकटपणा कमी करण्याचा एक पर्याय म्हणजे तो सतत धुत राहणे.
जास्त वेळा तोंड धुतल्याने चेहर्यावरील नॅचरल ऑईलदेखील कमी होते.