Red Section Separator
आहारात फळांचा समावेश केल्याने त्याचे शरीराला फायदे मिळतात.
Cream Section Separator
फळांच्या सेवनाने त्वचेला देखील फायदा होतो ते आपण जाणून घेऊ.
केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि ई असल्याने अँटी एजिंगसाठी केळ उत्तम आहे.
बनाना फेशिअल त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.
केळ्यातील पोषकघटकांमुळे निस्तेज, कोरडी त्वचा मुलायम व तेजस्वी होण्यास मदत होते.
पिंपल्स फ्री त्वचेसाठी सफरचंद फळाचे सेवन करावे.
त्वचेतील इम्प्युरिटीज बाहेर टाकण्यासाठी आणि मृत सेल्स नष्ट करण्यासाठी अँटिऑक्सिडंटयुक्त पपई उपयुक्त ठरते.
डाळिंबात अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे त्वचेचं तारुण्य टिकून राहण्यास मदत होते.