Red Section Separator

सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे जास्त फायदेशीर आहे. यामुळे वजन कमी होते.

Cream Section Separator

भिजवलेल्या अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने टाइप-2 मधुमेहाचा (डायबिटीज) धोका कमी होतो.

अक्रोडमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे याचे सेवन केल्याने पचनक्रिया निरोगी राहते.

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते, जे बाळाच्या मेंदूच्या विकासात मदत करतात

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या अक्रोडाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

अक्रोड खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी जाळणे सोपे होते.

अक्रोडमध्ये मेलाटोनिन असते, जे तणावमुक्त होण्यास मदत करते. त्यामुळे ते खाल्ल्याने चांगली झोप लागते.

दररोज 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

अक्रोडमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि इतर अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात.