Red Section Separator
बदलती जीवनशैलीमुळं आजकाल अनेकांना ‘माऊथ अल्सर’ च्या समस्येला सामोरे जावे लागते.
Cream Section Separator
मात्र यावर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. ते आपण जाणून घेऊ
मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असता,त जे आपल्या तोंडातील अल्सर बरा करण्यास मदत करतात.
मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असता,त जे आपल्या तोंडातील अल्सर बरा करण्यास मदत करतात.
दातदुखी आणि तोंडातील अल्सरची समस्या दूर करण्यासाठी लवंग तेल अतिशय उपयुक्त आहे.
तोंडाच्या अल्सरवर टूथपेस्ट लावा आणि थोड्या वेळाने पाण्याने व्यवस्थित चूळ भरा. याने तत्काळ आराम मिळेल.
ज्येष्ठमधातील औषधी गुणधर्मामुळे अल्सरमुळे होणारी दाहकता कमी होण्यास मदत होते.
तोंडात येणाऱ्या फोड्यांच्या इलाजासाठी लसूण अतिशय उपयोगी आहे.