Red Section Separator
Garmin ने Forerunner 955 Solar स्मार्टवॉच लाँच केल आहे,
Cream Section Separator
हे सौर चार्जिंग सपोर्ट असलेले जगातील पहिले GPS स्मार्टवॉच आहे.
यात पॉवर ग्लास सोलर चार्जिंग लेन्स आहे.
Forerunner 955 Solar स्मार्टवॉच Rs 63,490 मध्ये उपलब्ध आहे.
Garmin Forerunner 955 Solar आता सोलर चार्जिंग तंत्रज्ञानासह येते.
स्मार्टवॉच मोडमध्ये 20 दिवसांपर्यंत बॅटरी आयुष्य देते.
याशिवाय, हे घड्याळ फुल टचस्क्रीन डिस्प्लेसह येते.
स्मार्टवॉच वापरकर्त्यांना हवामानासारखी आवश्यक माहिती दाखवते.
पल्स ऑक्सिमीटर, मासिक पाळी, गर्भधारणा ट्रॅकिंग, हेल्थ ट्रॅकि
ंग आदी वैशिष्ट्य यामध्ये देण्यात आली आहे.