Red Section Separator
इअरफोन ग्रोस्टार TWS ट्विन्स वायरलेस ब्लूटूथ इअरफोन रु.318 मध्ये खरेदी करता येईल.
Cream Section Separator
फ्लिपकार्टवरून या इअरबड्सच्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक मिळेल.
हे इअरबड्स फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास, तुम्हाला गाना प्लस सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मोफत मिळेल.
हे इअरबड्स ब्लूटूथ व्हर्जन 5 सह येतात. या वायरलेसची रेंज 10 मीटर आहे.
विशेष बाब म्हणजे या इअरबड्सला 20 तासांचा बॅटरी बॅकअप आहे.
हे इअरबड चार्ज करण्यासाठी 1-2 तास लागतात.
हे इयरबड्स वॉटर रेसिस्टंट आहेत, धावताना घामाने ते खराब होणार नाहीत.
इअरबड्स Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मला सपोर्ट करतात.
चार्जिंगसाठी मायक्रो-यूएसबी पोर्ट उपलब्ध आहे.
यामध्ये 1800mAh बॅटरी उपलब्ध आहे. त्यामुळे 20
तासांच्या बॅटरीचा दावा केला जातो.