Red Section Separator

Lenovo Tab P11 Plus लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो.

Cream Section Separator

लेनोवो ने अद्याप या स्मार्टफोनच्या लॉन्च तारखेबद्दल माहिती दिली नाही आहे.

Lenovo Tab P11 Plus च्या लॉन्चची माहिती आणि स्पेसिफिकेशन्स ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर शेअर केले आहेत.

आगामी Android टॅबलेटमध्ये MediaTek Helio G90 प्रोसेसर दिला जाईल.

डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह क्वाड स्पीकर्स स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असतील.

Lenovo Tab P11 Plus मध्ये 7700mAh बॅटरी असू शकते.

15 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप मिळू शकतो असा दावा कंपनीने केला आहे.

हा टॅबलेट गेल्या वर्षी युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला होता.