Red Section Separator
कडुलिंबाच्या पानांचा रस शरीराला आतून शुद्ध करतो, ज्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होईल.
Cream Section Separator
आवळ्याचा रस रोज सकाळी प्यायल्याने तुमचे संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल आणि मुरुमांची समस्याही दूर होईल.
फळांचे रस देखील मुरुम कमी करण्यास मदत करू शकतात.
फळांच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व-अ असते. ज्यामुळे मुरुमाची समस्या दूर होते.
तुम्हाला मुरुमांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर ग्रीन टीचे सेवन सुरू करा.
ग्रीन टी मध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे मुरुमांवर प्रभावी ठरतात.
मुरुम मुळापासून दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा रस देखील घेऊ शकता.
या फळांच्या रसाच्या सेवनाने पिंपल्सची समस्या सहजरित्या दूर होईल.