खतरों के खिलाडी सीझन 12 बद्दल तुम्ही खूप उत्सुक असाल.
रोहित शेट्टीचा हा शो प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर २ जुलैला प्रीमियर होणार आहे.
शो टेलिकास्ट होण्यापूर्वी ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
एका रिपोर्टनुसार आतापर्यंत 8 खेळाडू या शोमधून बाहेर पडले आहेत.
याचा अर्थ आता शोमध्ये फक्त 6 खेळाडू उरले आहेत. फक्त हे 6 स्पर्धक ट्रॉफीसाठी लढतील.
प्रतीक सहजपाल, एरिका पॅकार्ड, अनेरी वजानी, शिवांगी जोशी हे स्पर्धक बाहेर पडले आहे.
फक्त 1 दिवसानंतर हा शो ऑन एअर होणार आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व काही कळेल.
जन्नत जुबैर रहमानी, सृती झा, रुबिना दिलीक, प्रतीक सहजपाल, शिवांगी जोशी, निशांत भट्ट, राजीव अडातिया, चेतना पांडे, एरिका पॅकार्ड, फैजल शेख, अनेरी वजानी खतरों के खिलाडी 12 चा भाग बनले आहेत.