Red Section Separator
फणस हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात.
Cream Section Separator
इम्युनिटी वाढवण्यासोबतच फणस खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
फणसाचे फायदे असण्यासोबतच त्याचे काही तोटेही आहेत.
चला तर मग जाणून घेऊया कोणत्या लोकांनी फणसाचे सेवन करू नये.
ज्यांना रक्ताशी संबंधित कोणताही आजार आहे त्यांनीही फणसाचे सेवन अजिबात करू नये.
मधुमेही रुग्णांनी याचे सेवन कमी प्रमाणात करावे, अन्यथा शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते.
गर्भवती महिलांनी फणसाचे सेवन करू नये, यामुळे त्यांचा गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो.
जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया होणार असेल, तर त्यापूर्वी 2 आठवडे आधी फण
साचे सेवन बंद करावे.
जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया होणार असेल, तर त्यापूर्वी 2 आठवडे आधी फण
साचे सेवन बंद करावे.
जर तुम्ही औषधे घेत असाल तर त्यासोबत फणसाचे सेवन अजिबात करू नये.