Red Section Separator

OnePlus ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Cream Section Separator

नेपाळ आणि युरोप नंतर कंपनीने OnePlus Nord 2T भारतात लॉन्च केला आहे.

OnePlus ने हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे.

8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे.

12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 33,999 रुपयांना येतो.

हा फोन तुम्ही ५ जुलैपासून खरेदी करू शकाल.

हा हँडसेट ग्रे शॅडो आणि जेड फॉग या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

तुम्ही Amazon, OnePlus.in आणि इतर स्टोअरमधून ते खरेदी करू शकाल.

ड्युअल सिम सपोर्टसह OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन Android 12 वर आधारित आहे.

फोनमध्ये 50MP मुख्य तर 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे, जी 80W सुपर VOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.