Red Section Separator
देशांतर्गत कंपनी DEFY ने भारतीय बाजारपेठेत आपला एक इयरबड DEFY Gravity Z सादर केला आहे.
Cream Section Separator
DEFY Gravity Z ची बॅटरी 50 तासांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इअरबड्स मध्ये चांगल्या कॉलिंगसाठी, क्वाड माइक देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये क्विक पेअर देण्यात आले आहे. याशिवाय ब्लूटूथ v5.2 देखील आहे.
चार्जिंगच्या संदर्भात 10 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 3 तासांच्या बॅकअपचा दावा आहे.
याला वॉटर रेझिस्टंटसाठी IPX4 रेटिंग मिळाले आहे.
DEFY Gravity Z ची किंमत 999 रुपये आहे.
DEFY हा पंजाबी गायक गुरु रंधावाचा ब्रँड आहे जो 2021 मध्ये लॉन्च झाला आहे.
DEFY मध्ये नेकबँड्स, वायरलेस इअरबड्स आणि वायर्ड इअरबड्स आहेत.