Red Section Separator

किरकोळ बचत तुमचे भविष्य सुरक्षित करू शकतो असा प्लॅन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Cream Section Separator

अटल पेन्शन योजना २०१५ पासून कोट्यवधींसाठी लाभदायी

दररोज ७ रुपये वाचवा, ६० हजाराचे पेन्शन मिळवा

सलग ४२ वर्षे दरमहा २१० रुपयांची बचत केल्यास ६० हजाराचे पेन्शन मिळणार

यासाठी १८ वर्षांची व्यक्ती अटल पेन्शन योजनेसाठी पात्र

लक्षात ठेवा पेन्शन साठीनंतरच मिळू लागेल

हि पेन्शन प्लॅन म्हणजे साठीनंतरचा मोठा आधार म्हणता येईल

दरम्यान कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला हा नक्की घ्या