Red Section Separator

दही आरोग्याच्या फायद्यांनी भरलेले आहे.

Cream Section Separator

मात्र दही विशिष्ट पदार्थांमध्ये मिसळून खाऊ नये यामुळे शरीराला हानी पोहचते.

माशासोबत दही खाणे टाळा, कारण दोन्ही पदार्थांमध्ये प्रथिने जास्त असतात.

असे मानले जाते की प्रोटीनने भरलेल्या दोन गोष्टी एकत्र मिसळू नयेत.

दूध आणि दही एकत्र सेवन करू नये. त्यामुळे अतिसार, आम्लपित्त, सूज आणि गॅस होऊ शकतो.

उडीद डाळीचे दह्यासोबत सेवन केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

उडीद डाळ व दही सोबत खाल्याने अपचन, जुलाब होऊ शकते.

दह्यासोबत तेलकट खाल्ल्याने तुमची पचनक्रिया मंदावते.