Red Section Separator
तापसी -
तमिळ सिनेमात तापसी पन्नू खूप प्रसिद्ध आहे. तिच्या अदुकलम या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
Cream Section Separator
वामिका - गब्बी हिंदी व्यतिरिक्त पंजाबी, मल्याळम, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही सक्रियपणे काम करते.
क्रिती -
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी क्रिती खरबंदाने खूप प्रादेशिक चित्रपट केले आहेत.
पूजा -
हाऊसफुल आणि मोहन जोदरो यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली पूजा हेगडे ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रकुल -
देव, एनजीके सारख्या चित्रपटांसह प्रादेशिक सिनेमांवर वर्चस्व गाजवल्यानंतर रकुल प्रीतने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
दिशा पटानी -
‘लोफर’ या तेलगू चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर
एमएस
धोनी द अनटोल्ड स्टोरीमध्ये दिसली होती.
सैयामी -
मिर्झ्या या हिंदी चित्रपटातून पदार्पण करणारी सैयामी खेर मराठी आणि तेलगू चित्रपटांमध्येही सक्रिय आहे.
रश्मिका -
कन्नड, तेलुगु आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनूमध्ये दिसणार आहे
.