Red Section Separator

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.

Cream Section Separator

विजय त्याच्या बहुप्रतिक्षित ‘लाइगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

नुकताच विजयचा एक खास लूक समोर आला आहे. त्याचा हा लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

विजयने आपल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

त्याचा हा आगामी चित्रपट लाइगर 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

विजयचा बहुचर्चित बॉलिवूड डेब्यू लाइगर या वर्षी रिलीज होणार आहे.

या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे.