Red Section Separator
जुलै महिन्यात अनेक दमदार व आकर्षक बाइक्स लॉन्च होणार आहे.
Cream Section Separator
आज आम्ही तुम्हाला जुलैमध्ये येणा-या बाईकबद्दल सांगणार आहोत.
Red Section Separator
हे जाणून घेऊन तुम्ही स्वत:साठी चांगली बाईक निवडू शकाल.
TVS Zeppelin : कंपनी 6 जुलै रोजी ही बाईक लाँच करणार आहे. या बाईकची किंमत 1.60 लाख रुपये आहे.
BMW G 310 RR : कंपनी ही बाईक 15 जुलै रोजी लॉन्च करणार आहे. या बाईकची अंदाजे किंमत 3 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
रॉयल एनफील्ड हंटर 350 : ही बाईक एर्गोनॉमिक्ससह रोडस्टर शैलीमध्ये तयार करण्यात आली आहे.
Red Section Separator
Ducati Streetfighter V4 SP : ही बाईक लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. या बाईकची किंमत 24.24 लाख रुपये असू शकते.
Keeway K-Lite 250V : हि बाईक क्वार्टर-लिटर V-ट्विन इंजिनसह पाहिले जाऊ शकते. या बाईकची रचना क्रूझर स्टाईलमध्ये असेल.