Red Section Separator
जास्त वेळा खाल्ल्याने अति खाण्याची शक्यता वाढते.
Cream Section Separator
दुसरीकडे, सावकाश चघळल्यावर, एखादी व्यक्ती भूक लागेल तेवढेच खातो.
अन्न हळूहळू चघळल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रणात राहते.
अन्न नीट चघळले की त्यातील पोषक घटक शरीरात चांगल्या प्रकारे शोषून घेतात.
घाईघाईत खाल्ल्याने पचनक्रियेवर भर पडतो, तर आरामात खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
घाईत अन्न खाल्ल्यास गॅस आणि पोटदुखी होऊ शकते.
अन्न हळूहळू चघळल्याने पोटाच्या समस्या निर्माण होत नाही.
अन्नाचे पचन चांगले झाल्याने शरीराला अधिक ऊर्जा मिळते.
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वेळी अन्न चावल्यानंतर ते क
िमान 24 ते 32 वेळा चघळले पाहिजे.