Red Section Separator
कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं मिस इंडिया 2022 चा किताब आपल्या नावे केला आहे.
Cream Section Separator
मिस इंडिया 2022 च्या अंतिम फेरीत 31 फायनलिस्टवर मात देत सिनीनं 'मिस इंडिया 2022'चा मुकूट आपल्या नावे केला.
अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनर अप ठरली.
मिस इंडिया 2022 च्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
'मिस इंडिया 2022' सिनी शेट्टी आहे तरी कोण? जाणून घेऊ
'मिस इंडिया 2022'चा किताब जिंकणारी सिनी शेट्टी फक्त 21 वर्षांची आहे.
सध्या ती चार्टर्ड फायनान्स अॅनालिस्टचा कोर्स करत आहे.
सिनीनं वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती.
वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत सिनीनं अनेक स्टेज शोसुद्धा केलेत.
सध्या सिनी कर्नाटकात राहत असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला होता.