Red Section Separator
जागरण, अयोग्य झोप, बदलती जीवनशैली आदी गोष्टींमुळे डार्क सर्कल्स येतात.
Cream Section Separator
मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही डार्क सर्कल्सच्या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता.
कापसाचा एक बोळा थंड दूधामध्ये भिजवा. तो कापूस 20 ते 30 मिनट डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे डोळ्यखाली आलेली काळी वर्तुळ म्हणजेच डार्क सर्कल्स कमी होतील.
गुलाब पाणी कापसावर टाकून तो कापूस डोळ्यांवर फिरवा. त्यामुळे डोळे थंड होतात आणि डार्क सर्कल्स कमी होतात.
कच्च दूध, मध आणि लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीनं डोळ्यांवर लावा. 20 मिनीट मिश्रणात भिजवलेला कापूस डोळ्यांवर फिरवा. काही दिवसांमध्ये तुम्हा फरक जाणवेल.
शरीरात जर लोहाचे प्रमाण कमी असेल तरी देखील डार्क सर्कल्स होतात.
तुम्ही दिवभरात पाणी कमी प्यालात तर तुम्हाला डार्क सर्कल्स होऊ शकतात.
दिवसभरातून कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी पिले पाहिजे.