Red Section Separator

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा जन्म 29 मार्च 1999 रोजी मुंबईत झाला.

Cream Section Separator

अनन्या पांडे ही चित्रपट अभिनेते चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी आहे.

अनन्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले.

अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले.

अनन्या 'पति, पत्नी और वो' या चित्रपटातही दिसली होती.

अनन्या पांडेचा 'पति, पत्नी और वो' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.

अनन्या अभिनेता ईशान खट्टरसोबत 'खली पीली' चित्रपटात दिसली.

नुकतीच अनन्या पांडे 'घेहरियां' चित्रपटात दिसली होती.

या चित्रपटातील अनन्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.