Red Section Separator

आपल्या देशात बहुतांश लोकांना सकाळी लवकर चहा पिण्याची सवय आहे.

Cream Section Separator

मात्र सकाळी लवकर चहा पिण्याची सवय हि आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Red Section Separator

शरीराला हानी पोहचू नये यासाठी या गोष्टी नक्की करा.

सकाळी चहा पिण्यापूर्वी किंवा चहासोबत थोडी बिस्किटे खा.

Red Section Separator

चहा पिण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या. चहा प्यायल्यानंतर नाश्ता करा.

शक्य असल्यास नाश्ता केल्यानंतर चहा पिण्याचा प्रयत्न करा.

याशिवाय झोपण्यापूर्वी किंवा रात्री जेवणानंतरही चहा घेऊ नका.

Red Section Separator

जर तुम्ही जास्त चहा प्यायला लागाल तर त्यामुळे अनेक आजार होतात.

चहा ऐवजी लिंबू, जिरे, हंडी, करवंद, मेथी इत्यादीचे पाणी पिऊ शकता.

या सर्व गोष्टी केल्याने सकाळच्या चहाचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही.