Red Section Separator
दुषित अन्न पाणी याचे सेवन केल्याने पचन प्रक्रियेत बिघाड होतो.
Cream Section Separator
पचन प्रक्रिया बिघडली कि जुलाब लागतात.
Red Section Separator
जुलाब लागले असल्यास काही घरगुती उपाय केल्याने आराम मिळतो.
आल्यामध्ये आढळणारे जिंजरॉल पोटातील समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते.
Red Section Separator
जुलाब झाल्यास गरम पाण्यात आलं मिसळून चहा प्यायल्याने फायदा होतो.
पुदिन्याच्या सेवनाने पोटदुखी, उलट्या, मळमळ आणि जुलाब यापासून आराम मिळतो.
पुदिना कच्चा चघळल्याने जुलाबात आराम मिळतो.
Red Section Separator
पाण्यात लवंग टाकून ते चहासारखे गरम करून प्यायल्यानेही फायदा होतो.
लिंबू पाणी पिल्याने जुलाबामुळे होणारी पाण्याची कमतरताही पूर्ण होते आणि पोटफुगी असल्यास तेही बरे होते.
2चमचे जिरे बारीक करून पाण्यात मिसळून प्यावे. जुलाबाच्या त्रासापासून आराम मिळेल.