Red Section Separator

उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे फल म्हणजे आंबा होय.

Cream Section Separator

या आंब्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत ते आज आपण जाणून घेऊयात.

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात आढळते आणि त्यामुळे लैंगिक क्षमता वाढते.

आंब्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट कोलन कॅन्सर, ल्युकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे.

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी वरदान आहे. यामुळे डोळ्यांचा प्रकाश कायम राहतो.

आंब्यामध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल संतुलित होण्यास मदत होते.

आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा चमकदार होतो आणि व्हिटॅमिन सी संसर्गापासूनही संरक्षण होते.

आंब्याच्या फोडीमध्ये असलेले तंतू शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतात.

आंबा खाल्ल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्तीही वाढते.