Red Section Separator

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी हे लवकरच मल्याळम चित्रपट ‘लुसिफर’चा रिमेक ‘गॉडफादर’ बनवणार आहेत.

Cream Section Separator

विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.

गॉडफादर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे.

हा चित्रपट बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे.

या चित्रपटात सुपरस्टार चिरंजीवी एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

चिरंजीवी यांचा हा १५३ वा चित्रपट आहे.

‘गॉडफादर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा करणार आहेत.

‘गॉडफादर’ हा पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

सलमान आणि चिरंजीवीशिवाय नयनतारा, सत्यदेव कंचरण, जय प्रकाश हे कलाकार दिसणार आहेत.