Red Section Separator
केसांना नारळाचे तेल लावा
Cream Section Separator
बेकिंग सोड्याने मसाज करा
Red Section Separator
कोरफडाच्या रसाने केसांना मसाज करा आणि एका तासाने केस धुवा.
लिंबाचा रस लावून केस धुवा
Red Section Separator
रोज टी ट्री तेल लावा
पाणी आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळून केसांना लावा. यामुळे कोंडा दूर होईल.
कडुनिंबाची पेस्ट बनवून केसांना लावा. थोड्या वेळावे केस धुवा.
Red Section Separator
केसांमध्ये कोंडा आणि खाज दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.