Red Section Separator

दुचाकी कंपनी सुझुकीने आपली हेवी बाइक Katana लाँच केली आहे.

Cream Section Separator

Fill in some

999 सीसी असलेल्या Katana बाईकला इन लाइन फोर इंजिनसह लाँच करण्यात आले आहे.

Red Section Separator

या इंजिनमध्ये 148bhp आणि 106Nm पर्यंत टार्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

Red Section Separator

हे इंजिन (Engine) याआधी K5 GSX-R1000 आणि GSX-S1000 मध्ये वापरण्यात आले होते.

Katana सुझुकीच्या इंटेलिजेंट राइड सिस्टमवर काम करत आहे.

कंपनीने या ॲडव्हान्स इलेक्ट्रानिक कंट्रोल सिस्टमसह लाँच केले आहे.

Red Section Separator

या बाइकमध्ये सुझुकीने ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम दिली आहे.

सुझुकी Katana मध्ये ग्राहकांना एलसीडी डिसप्ले, एलईडी हेडलाइट, टेल लाइट आणि टर्न सिग्नल तसेच टर्न सिग्नल, सुझुकी इंटेलिजेंट राइडर सिस्टम मिळणार आहे.

ब्लॅक आणि ग्रे ड्युअल टोन कलन सीटदेखील युजर्सना मिळणार आहे.

Cream Section Separator

यात तीन विविध थोटल मॅप्स एक्टिव, बेसिक आणि कंफर्ट असणार आहेत.