Red Section Separator
श्वासाच्या दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी पुढील उपाय ठरतील प्रभावी
Cream Section Separator
श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर आहे.
वास्तविक, दालचिनीमध्ये सिनॅमिक अॅल्डिहाइड नावाचा घटक असतो, जो तोंडाचा वास दूर करण्याचे काम करतो.
दुर्गंधीमुक्तीसाठी तुम्ही दालचिनीचा चहा पिऊ शकता.
बडीशेप जेवणानंतर माऊथ फ्रेशनर म्हणून खाल्ली जाते.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी बडीशेप हे फायदेशीर आहे.
बडीशेपमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो.
श्वासाच्या दुर्गंधीपासून त्वरित सुटका मिळवण्यासाठी माउथवॉशचा वापर केला जाऊ शकतो