Red Section Separator

वजन कमी करण्यासाठी योग्य आहार असणे गरजेचे आहे.

Cream Section Separator

वजन कमी करण्यासाठी तुम्ही फळं देखील खाऊ शकता.

संत्रीत मोठ्या प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते.

पचनशक्ती मजबूत झाल्याने वजन कमी होण्यास किंवा नियंत्रित होण्यास आणखी मदत होते.

संत्र्यात ८० टक्के पाणी असतं. त्यामुळे संत्री खाल्ल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

जर तुम्ही दररोज एक संत्र खाल्यास तुम्हाला साखर खावीशी वाटणार नाही.

संत्र्यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी होते तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

संत्र्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.