Red Section Separator
प्रत्येक दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा असतो.
Cream Section Separator
मात्र सकाळी उठल्यानंतर आपण काय खाले पाहिजे? याबाबत आज आपण जाणून घेऊ.
अंडी हा एक सोपा नाश्ता आहे आणि तो खूप आरोग्यदायी देखील मानला जातो.
अंडी खाल्ल्यानंतर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.
ग्रीक दही हा झटपट नाश्त्यासाठी खूप चांगला पर्याय आहे.
ग्रीक दह्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि ते प्रथिनांचा एक चांगला स्रोत मानला जातो.
सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे खूप चांगले मानले जाते. पपई पोट साफ करण्यास मदत करते.
पपई खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
नाश्त्यासाठी पनीर हा उत्तम पर्याय आहे. एक कप पनीरमध्ये 24 ग्रॅम प्रोटीन असते.
नाश्त्यामध्ये पनीरचे सेवन केल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
सकाळी ग्रीन टीचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.