Red Section Separator

सकस आहार घ्या तसेच पोषक खाद्यपदार्थ खा.

Cream Section Separator

सकाळी उठल्यावर दूधात मध टाकून प्यायल्याने तुमच्या वजनात वाढ होईल.

दिवसातून 3 केळी आवश्यक खा.

केळी दूध-दहीबरोबर खाल्ली तर वजन लवकर वाढेल.

सुखामेवा रोज गरम दूधाबरोबर खा, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

रोजच्या आहारात ताजी फळ आणि पालेभाज्यांचा समावेश करा.

वजन वाढवण्यासाठी बदामही फायद्याचे ठरु शकते.

चने आणि खजूराचे दररोज सेवन केले तर त्याचा फायदा होतो.