Red Section Separator

Asus ने भारतात ROG Phone 6 सीरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

Cream Section Separator

ROG Phone 6 आणि ROG Phone 6 Pro हे कंपनीचे दोन नवीन प्रीमियम हँडसेट आहेत.

Asus Rog Phone 6 मध्ये 12 GB RAM सह 256 GB इनबिल्ट स्टोरेज आहे

या स्मार्टफोनची किंमत 71,999 रुपये आहे.

Asus Rog Phone 6 Pro मध्ये 18 GB रॅम आणि 512 GB इनबिल्ट स्टोरेज आहे

या स्मार्टफोनची किंमत 89,999 रुपये आहे.

Asus Rog Phone 6 मध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले आहे.

Asus Rog Phone 6 मध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्राइमरी सेन्सर आहे.

फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.