Red Section Separator

नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्रामवर नवीनतम फोटो शेअर केले आहेत.

Cream Section Separator

अत्यंत सुंदर असा हा फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहे.

Red Section Separator

नोरा फतेहीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.

Red Section Separator

नोरा फतेही या साडीत आणखीनच सुंदर दिसत आहे.

Red Section Separator

पण साडीपेक्षाही सर्वांच्या नजरा साडीचा पल्लू टाकून नोरा दाखवत असलेल्या तीळावर खिळल्या आहेत.

नोरा फतेही अलीकडे ही साडी नेसल्याने खूप ट्रोल झाली आहे,

नोराने दोन दिवसांपूर्वी डान्स दिवाने ज्युनियरच्या शूटिंगदरम्यान ही साडी घातली होती.

Red Section Separator

Fill in some

प्रत्येक वेळी तिने साडी नेसून तिचे सौंदर्य दाखवले आहे.