Red Section Separator
रॉयल एनफील्ड हंटर 350 ही बाईक लवकरच बाजारात येण्यासाठी सज्ज आहे.
Cream Section Separator
Royal Enfield Hunter 350 या महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये लॉन्च होऊ शकते.
Red Section Separator
बाइकमध्ये 349cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळेल.
Red Section Separator
यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळू शकतो
Red Section Separator
रॉयल एनफील्ड हंटर 350 ही कॉम्पॅक्ट बाईक असेल.
गोलाकार हेडलॅम्प असलेली ही रेट्रो दिसणारी बाइक असेल.
ब्रेकिंग बद्दल बोलायचे झाले तर समोर आणि मागे डिस्क ब्रेक दिले जातील.
Red Section Separator
ही देशातील सर्वात स्वस्त RE मोटरसायकल असू शकते.
त्याची अंदाजे किंमत १.३ लाख ते १.४ लाख रुपये आहे.