Red Section Separator

पाकिस्तानमधील अशी एक मॉडेल आहे जी इतकी बोल्ड आहे तिच्यापूढे बॉलिवूडच्या अभिनेत्री फिक्या पडतील.

Cream Section Separator

मथिरा मोहम्मद असे तिचे नाव असून मथिरा ही एक प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल आहे.

मथिरा ही केवळ व्यवसायाने मॉडेल नाही तर ती नृत्यांगना, टेलिव्हिजन होस्ट आणि अभिनेत्री देखील आहे.

मथिरा मोहम्मद तिच्या बोल्डनेसमुळे खूप चर्चेत असते.

मथिराचा जन्म झिम्बाब्वेमध्ये झाला आहे. त्याचे वडील दक्षिण आफ्रिकेतील असून आई पाकिस्तानी आहे.

पाकिस्तानात येण्यापूर्वी मथिरा मोहम्मदनेही झिम्बाब्वेमध्ये शिक्षण घेतले आहे.

2012 मध्ये मथिरा मोहम्मदने पंजाबी गायक फरान जे मिर्झासोबत लग्न केले.

दोघांनाही एक मुलगा अहिल रिझवी आहे, जरी दोघांचा 2018 मध्ये घटस्फोट झाला.

मथिरा मोहम्मद केवळ बोल्ड कपड्यांमध्येच दिसत नाही तर ती सलवार सूट देखील सुंदरपणे कॅरी करते.